Friday, January 29, 2010

Education

शिक्षण म्हणजे आचरण होय । योग्य वर्तना ने जीवनात शांति येते। जीवन हे गतिमान आहे । त्याला यौग्य आकार फक्त आचरण देऊ शकतो । आचरण हे संस्कार दाखवतात । संस्कार हे परंपरेतुंन येतात .

1 comment: